तळिये गावचा पुनर्विकास म्हाडा करणार गृहनिर्मणमंत्री आव्हाड यांची घोषणा

कोकणात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बाधितांचे तळिये गाव बसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे अशी घोषणा आव्हाड यांनी केली आहे.  मुंबई – काळाने घाट केला डोंगर कोसळून महाड तालुक्यातील तळिये गाव उदवस्थ … Continue reading तळिये गावचा पुनर्विकास म्हाडा करणार गृहनिर्मणमंत्री आव्हाड यांची घोषणा